ग्रामपंचायत परडी माटेगाव

सहर्ष स्वागत

ग्रामपंचायत कार्यालय परडी माटेगाव

आमच्या गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, तसेच नागरिकांना समर्पित, पारदर्शक, जबाबदार आणि उत्कृष्ट सेवा देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.

प्रमुख

माननीय मंत्री व पदाधिकारी

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

श्रीमती सुनेत्रा पवार

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे

माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. योगेश कदम

माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. एकनाथ डवले

प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. जितेंद्र पापळकर

माननीय विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर

श्री. जितीन रहमान

माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड

श्रीम. ज्योत्सना प्रकाश मुळीक

गटविकास अधिकारी

श्री. गायकवाड महेंद्र भानुदास

विस्तार अधिकारी

ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे पदाधिकारी

ॲड माधव गंगा शंकरराव शेंडगे

सरपंच

सौ. स्वाती सुरेश शेंडगे

उपसरपंच

श्री. हनुमंत विश्वांभर ईरमले

ग्रामपंचायत अधिकारी

लोकसंख्या

सर्वसाधारण माहिती

एकूण लोकसंख्या
0
पुरुषांची लोकसंख्या
0
महिला लोकसंख्या
0
कुटुंब संख्या
0
शेतकरी संख्या
0
मतदार संख्या
0

आमच्याबद्दल

ग्रामविकासाचा परिचय

परडी माटेगाव हे कुंडलिका नदीच्या काठावर वसलेले गाव आहेत.माजलगाव धरणाच्या व कुंडलिका नदीच्या पाण्यामुळे गावाला विशेष नैसर्गिक रूप मिळालेलेच आहे.1)गावात सुसज्ज प्रशासन युक्त ग्रामपंचायत कार्यालय आहे. 2)स्मशानभूमी परडी व माटेगाव साठी स्वतंत्र आहेत. 3)पाणीपुरवठा योजना परडी व पाणीपुरवठा योजना माटेगाव अशा दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहेत. 4)जलशुद्धीकरण यंत्र 4 बसवून गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी दिले जाते.5)गावात पक्के सिमेंट रस्ते आहेत. 6)गावात पुर्णपणे भुमिगत नाली आहे.7)सुसज्ज आरोग्य उपकेंद्र आहे.8)दोन अंगणवाडी आहेत.गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, आरोग्य व सामाजिक उपक्रम यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात आम्ही कटिबद्ध आहोत.जागृत व प्रसिद्ध देवस्थान माता धानकाई देवी.9)स्मार्ट व शैक्षणिक सुविधांनी युक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.अशी आमच्या गावाची खास ओळख आहे.

अंगणवाडी
0 +
जिल्हा परिषद शाळा
0 +
नळ कनेक्शन
0 +

आमच्या सेवा

आपल्या सेवेतील उपक्रम

परडी माटेगाव  ग्रामपंचायतीद्वारे खालील सेवा नागरिकांना पुरविण्यात येतात

जलसंधारण

 ग्रामपंचायत जलसंधारणाला प्राधान्य देते. वृष्टि पाणी संचयासाठी तलाव, विहिरी आणि पाट बांधणी केली जाते. त्यामुळे पाण्याचा साठा वाढतो आणि शेतकरी सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होते.

स्वच्छता

ग्रामपंचायतने गावातील स्वच्छतेवर विशेष भर दिला आहे. रस्ते, गल्ली आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता केली जाते. कचरा व्यवस्थापनासाठी कचरापेटी व वेगळे कचरा संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. 

आरोग्य

ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे आरोग्य सेवा उपलब्ध करून देते. वेळोवेळी आरोग्य शिबिरे आयोजित करून गावकऱ्यांना मोफत तपासणी व उपचार मिळतात. औषध वितरणाचा विशेष कार्यक्रम राबवून आजारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. 

शिक्षण

परडी माटेगाव  ग्रामपंचायत प्राथमिक शाळा चालवते, जिथे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळते. गावात वाचनालय देखील आहे, जे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी उपलब्ध आहे. 

सामाजिक कल्याण

ग्रामपंचायत वृद्धाश्रम आणि विधवाश्रम यांसारख्या सामाजिक संस्था चालवते ज्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना आधार मिळतो. विविध सामाजिक सुरक्षा योजना राबवून गरजूंना मदत केली जाते. महिला, वृद्ध आणि अन्य गरजूंच्या कल्याणासाठी सतत काम केले जाते.

रस्ते बांधकाम

ग्रामपंचायत गावातील रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल नियमितपणे करते. नवीन रस्त्यांचे बांधकाम करून गावाचा संपर्क सुधारणे हा प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच, पुलांची देखभाल करून वाहतुकीसाठी सुरक्षीत आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून दिले जातात

तुमच्यासाठी योग्य सेवा शोधा

तुमच्यासाठी योग्य सेवा शोधण्यासाठी आम्हाला तुमच्याबद्दल सांगा.

सरकारी सेवा

गावातील सरकारी योजना आणि सेवा

परडी माटेगाव गावात शासनाकडून विविध सरकारी सेवा आणि सुविधा उपलब्ध असून, यामुळे गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा सहजपणे पूर्ण होतात आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होते.

विविध दाखले मिळविण्यासाठी
ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.


आमचे स्थान

परडी माटेगाव ता. वडवणी जि.बीड

Scroll to Top